*लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज यांच्या वतीने डॉ.बी.एन.पुरंदरे हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या एका गरीब मुलासाठी स्टेशनरी किट,स्कूल बॅग,पेन,संपूर्ण नोटबुक भेट*

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज आणि सदस्य,लायन जिल्हा अधिकारी,मित्र आणि हितचिंतक यांच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ.बी. एन.पुरंदरे हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या एका गरीब मुलासाठी स्टेशनरी किट,स्कूल बॅग,पेन आणि संपूर्ण नोटबुक मोफत देण्यात आले.हा शैक्षणिक किट वाटप प्रकल्प लायन्स क्लब ऑफ सुप्रिमोज च्या अध्यक्ष एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांनी प्रायोजित केले. एमजेएफ ला. अमीन वाडीवाला,(डीसी इमेज बिल्डिंग)एमजेएफ ला. सुधीर कदम,(डीसी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन),ला रंजना पुट्टोल, (क्लब सेक्रेटरी) आणि विश्वनाथ पुट्टोल यांच्या उपस्थितीत सदर देणगी देण्यात आली.टीम सुप्रीमो गरजूंना मदत करण्यास नेहमीच तयार असतात.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page