कैवल्यधाम योग संस्था शताब्दी वर्ष उत्सवाचे राष्ट्रपती द्रौपदी मुरुमु करणार उद्घाटन

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा, कैवल्य धाम योग संस्था लोणावळा चे सचिव प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी नुकतीच दिल्ली येथे कैवल्यधाम शताब्दी वर्ष कमिटी अध्यक्ष माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या समवेत भारताच्या राष्ट्र्पति द्रौपदी मुरुमु यांची राष्ट्र पती भवन येथे सदिच्छा भेट घेतली व त्यांना कैवल्य धाम शताब्दी वर्ष उत्स्वावाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले त्याला त्यांनी आदरपूर्वक आमन्त्रणाचा स्वीकार केला व कार्यक्रमास येण्याचे मान्य केले. लोणावळा येथे १९२४ साली कैवल्य धाम संस्थेची स्वामी कुवलयानंद यांनी स्थापना केली होती. २०२३ – २४ हे शताब्दी वर्ष सस्था साजरे करत आहे.२०२४ साली संस्था शतक पूर्ती करत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page