आधार फाउंडेशन लोणावळा यांचे वतीने भांगरवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वेटर वाटप
मावळ मराठा न्यूज :-आधार फाउंडेशन लोणावळा यांच्यातर्फे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय. भांगरवाडी लोणावळा शाळा क्रमांक पाच येथे गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य नागरि पतसंस्थेचे संस्थापक भाऊ साठे तसेच अध्यक्ष कांताराम जे दळवी, आधार फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश भाऊ पाठारे,
उत्तम ठाकर, दत्ता लाड, दीपक ठाकर ,राजीव भाई शेख, अमोल कांबळे, राजेंद्र लाड, सोनवणे काका, मनीषा भांगरे ,रामभाऊ घनवट ,हनुमंत साबळे,
आणि अधिक मान्यवर व तसेच आमचे लोणावळ्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व आधार फाउंडेशन चे आधारस्तंभ सचिव पांडुरंग तिखे त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते .