मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघावर भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना व आर.पी.आय.(A) महायुतीचा झेंडा

मावळ मराठा न्यूज:-कांचंनताई नारायण भालेराव यांची चेअरमनपदी तर श्री.अमितजी ओव्हाळ यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे,पच्छिंम महाराष्ट्र आर.पी.आय.(A) प्रमुख सूर्यकांत वाघमारे,प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर, भाजप तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे,मावळ तालुका आर.पी.आय.(A) अध्यक्ष नारायण भालेराव, मा.सभापती गुलाब काका म्हाळसकर, मा.उपसभापती शांताराम बापू कदम,आर.पी.आय.(A) युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष समीर जाधव,खादी ग्रामोद्योग संचालक पत्रकार सुदेश गिरमे,गणेश भांगरे,सूरज बुटाला,कल्पना कांबळे यांच्यासह वडगाव नगरीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page