कोंडेश्वर मार्गे ढाक ची भैरी साठी फीरायला गेलेली चार मुले अखेर शोधण्यात यश


मावळ मराठा न्यूज़ :- मावळ, चेतन कबाडे,सुमीत शेंडे,आमोल मोरे,आदित्य सांगळे सिंहगड टेक्निकल इन्स्टिटय़ूट काॅलेज वडगाव हि मुले कोंडेश्वर मार्गे ढाक ची भैरी साठी फीरायला गेली होती येताना रोड चुकली त्या बरेच लोकांना मदती साठी फोन केले यांच्या मदतीला शिवदुर्ग मित्र लोनावळा ,आपदा मित्र मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्था तसेच कामशेत पोलीस व कोंडेश्वर ग्रामस्त यांच्या शोध मोहीमे नंतर हि मुले कुसुर पठार जवळ सापडली.आजची टिम शिवदुर्ग मित्र लोनावळा सुनिल गायकवाड, महेश म्हसणे, योगेश उंबरे,रतन सिंग, हर्ष तोंडे तर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे आपत्ती व्यवसस्थापन चे अध्यक्ष गणेश निसाळ,गणेश ढोरे,विनय सावंत, सत्यम सावंत,शुभम काकडे ,कमल परदेशी, जीगर सोलंकी, विकी दौंडकर,साहील नायर व पोलीस पाटिल ग्रामस्त रात्री नऊ वाजता शोध चालु केली तो रात्री एक वाजता हि मुले शोधण्यास यश आले त्यांना सुखरुप खाली घेऊन आलो व पोसोलीसांच्या ताब्यात दिली पुढील तपास कामशेत पोलीस करत आहे




