लोणावळ्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका शिवसैनिकांचा मेळावा संपन्न


मावळ मराठा न्यूज़ ,लोणावला :- शिवसेना मावळ तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा ७ जुलै रोजी लोणावळा येथील हाॅटेल चंद्रलोक या ठिकाणी संपन्न झाला.या मेळाव्यास शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार श्री सचिनभाऊ आहिर यांनी मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसैनिक मार्गदर्शन केलेमेळाव्यात प्रमुख उपस्थिती शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा आमदार ॲड गौतम चाबुकस्वार, शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख श्री महेश केदारी, मावळ विधानसभा संपर्कप्रमुख श्री प्रभाकर पवार , शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ शैलाताई खंडागळे, तालुका संघटक शांताराम भोते, संघटक मदन शेडगे, तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, युवासेना मावळ तालुका अधिकारी विजय तिकोणे,तालुका सल्लागार रमेश जाधव, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी उपस्थित शिवसैनिकांनी संबोधित केले..नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेत सहभागी लोणावळा शहरातील पाच मुलांना सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल त्यांना या मेळाव्या सन्मानित करण्यात आलेतसेच तळेगाव, लोणावळा व आंदरमावळ येथील विविध पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला..मा. उपतालुकाप्रमुख बबन पाटोळे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सचिनभाऊ आहिर यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, युवासेना विस्तारक मावळ राजेश पळसकर, महिला आघाडी तालुका संघटीका सौ अनिताताई गोणते, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले,तालुका संघटक यशवंत तुर्डे,उपतालुका संघटिका सौ संगिताताई श्रीकांत कंधारे, शहरसंघटिका मा नगरसेविका कल्पना आखाडे, मा नगरसेविका सिंधु परदेशी, सीमा दिघे, प्रिया पवार, अनिता गायकवाड, मार्गारेट स्वामी, अनिता न्हालवे, नुतन मातेरे, सीता शिवेकर, शहरसंघटिका रूपाली आहेर,तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, सल्लागार राजाभाऊ पचपिंड,तालुका समन्वयक काळु हुलावळे, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख डाॅ विकेश मुथा, तळेगाव शहरप्रमुख शंकर भेगडे, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, शहर समन्वयक जयवंत दळवी जेडी,युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, लोणावळा शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, अवजड वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने, शिव वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले,उपशहर अधिकारी विवेक भांगरे,मा शहरप्रमुख सिध्दुभाऊ नलावडे, देहूरोड उपशहरप्रमुख संदिप बालघरे, उपशहरप्रमुख मनेष पवार,कुसगाव गण विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, विभाग प्रमुख कैलास पडवळ, विभाग प्रमुख उमेश दहिभाते,विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, विभाग प्रमुख संजय शिंदे, भगवान देशमुख, विभाग संघटक शेखर कारके, उपविभाग प्रमुख प्रशांत आजगेकर, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, सुरेश टाकवे, अशोक बोंद्रे, श्रीकांत कंधारे, उपविभाग प्रमुख प्रमोद वाशिवले, उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, शाखाप्रमुख नितीन म्हसकर, शाखाप्रमुख सुनिल मातेरे, दिलीप खांडभोर , संपत शिंदे, खंडू सोंडेकर, किरण शिंदे, राजू लष्करी, गणेश लष्करी, गणेश वाडकर, संदिप पवार, नागेश संकपाळे, किशोर कालेकर, विभाग संघटक परेश बडेकर, विभाग प्रमुख युवराज सुतार,सुरज देशपाडे, ज्ञानेश्वर वाघमारे, बाळासाहेब शिंदे, स्वप्निल तापकी र, इंद्रजित तिवारी, अविनाश शिंदे,बाळु लोहर, श्री चंद्रकांत मडके विभाग समन्वयक ,कैलास पडवळ वरसोली गण विभाग प्रमुख, रोहित बांगर उपविभाग प्रमुख प्रसाद देशमुख, उपविभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखसंतोष बोबले, दिलीप गायकवाड, बाबुराव शेळके, गणेश मातेरे, विशाल गायकवाड, सुनिल सोनवणे,सुधाकर येवले, जयवंत येवले,आकाश वाळूंज, श्रीपत तुर्डे,सुधीर दहिभाते, शंकर दळवी, धीरज घारे आदी पदाधिकारी उपस्थित होते..मेळाव्याचे सुत्रसंचालन उपशहरप्रमुख संजय भोईर यांनी केलेप्रास्ताविक तालुका संघटक अमित कुंभार यांनी केलेमेळाव्याचे आभार कामशेत शहराचे मा शहरप्रमुख गणेश भोकरे यांनी मानले..शिवसेना मावळ तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसेना – युवासेना – महिला आघाडी – वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते




