सामाजिक बांधिलकी जपणारे शौकत भाई ,खंडाळा येथील रामासरे गुप्ता यांची साडेचार लाख खर्चाची हृदय शस्त्रक्रिया मोफत

मावळ मराठा न्यूज़ ,खंडाला, रामआसरे धुपकाली गुप्ता, वय ६७, नेताजी वाडी, खंडाळा, मावळ तालुका, ओपन हार्ट सर्जरी खर्च ४ लाख ५० हजार होता, भाजप अल्पसंख्य मावळ अध्यक्ष शौकत भाई शेख यांना संपर्क साधला, भाजप आमदार नितेश राणे यांच्या आशीर्वाद व स्वाभिमान मेडीकल हेड जाहिद भाई खान यांचे मार्गदर्शन खाली सदर यशस्वी शस्त्रक्रिया बालाजी प्रायव्हेट हॉस्पिटल, भायखळा, मुंबई येथे पूर्ण मोफत करण्यात आली .शौकत भाई शेख यांना आभार पत्र देताना गुप्ता परीवार,साजिद भाई शेख ,भाजप अध्यक्ष खंडाळा अल्पसंख्यांक , रियाझ सय्यद भाई, सोहम माथरे, रिजवान खान यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page