आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून ५ कोटीच्या कामाना मंजुरी,गुरव वस्ति येथील रस्ता,बंदिस्त गटर, व्यायाम शाळा आणि समाजमंदिर साठी ३५ लाख

मावळ मराठा न्यूज़:- कुसगाव मावळ ,गुरव वस्ति येथील रस्ता व् बंदिस्त गटर,व्यायाम शाळा आणि समाजमंदिर साठी ३५ लाखाच्या कामाला मंजूरी मिळाल्याने राजश्री संतोष राउत ,पंचायत समिति सदस्य, हरीश कोकरे,पंचायत समिति सदस्य, प्रवीण सालवे, माज़ी उप सरपंच कुसगाव,साप्ताहिकं मावळ नागरिक चे मुख्य संपादक ॲड संजय राजाराम पाटील, कुसगाव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितिन मोरे ,प्रदीप कोकरे ,संगीता गायकवाड, सुदाम ठोंबरे ,किशोर साठे , महादु शेडगे ,रिजवान शैख़ , वीरेश्वर गायकवाड़ , संजय ठुले , बालु फाटक , अनंता ठुले , किसान केलगने , शेखर गवारे . प्रितेश बो वने , धनंजय मोहळ , रामदास गोरे ,संजय पाटिल ,बाला मरगळे , अमित वाडेकर , किरण बोंद्रे , विकास फाटक , यश कडलग ,रुपेश जाधव ,अनिल विश्वकर्मा , प्रमोद पांडे , सूर्यकांत परदेशी ,संदीप साठे , वैभव गायकवाड़ , प्रशांत ठोंबरे ,योगेश वाजे , गणेश नेमाने , राहुल गायकवाड़ , आलेष वावळे आदि ग्रामस्थानी गुरव वस्ति येथील रस्ता व् बंदिस्त गटर साठी आणि व्यायाम शाळा आणि समाजमन्दिर साठी सामाजिक न्याय्य आणि विशेष सहाय्य विभाग अन्तर्गत ३५ लाखाचा विकास कामांना मंजूरी मिळाल्याने ग्रामस्थांच्या वतीने राजश्री संतोष राउत, पंचायत समिति सदस्य, हरीश कोकरे ,पंचायत समिति सदस्य, प्रवीण साळवे,माज़ी उपसरपंच कुसगाव, साप्ताहिकं मावळ नागरिक चे मुख्य संपादक ॲड संजय राजाराम पाटील, कुसगाव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितिन मोरे ,प्रदीप कोकरे ,संगीता गायकवाड यांनी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page