वन्यजीव रक्षक मावळ संस्थे कडून आठ फुटी अजगराला जीवदान



मावळ मराठा न्यूज औंढोली,वन्यजीव रक्षक मावळ संस्थे कडून अजगराला जीवदान देण्यात आले.औंढोली मध्ये ८ फुटी अजगर पकडून त्याला लगेच जंगलात सोडण्यात आला.वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य मोरेश्वर मांडेकर सह भटकंती सह्याद्री प्रतिष्टान चे सदस्य निलेश मांडेकर,राहूल मांडेकर, अजित विश्वासराव, मंगेश तायडे जिल्हा परिषद चे मुख्यद्यापक विजय सुतार माजी ग्राम पंचायत सदस्य गोविंद सुतार संतोष शेळके ,नितीन मांडेकर यावेळी उपस्थित होते.




