शिवजयंती उत्सव मित्र मंडळ,खंडाळा आयोजित मावळात पहिल्यांदा दहीहंडी सराव शिबिर २०२३ संपन्न


मावळ मराठा न्यूज़ खंडाला, शिवजयंती उत्सव मित्र मंडळ, खंडाळा आयोजित मावळ तालुक्यात पहिल्यांदा दहीहंडी सराव शिबिर २०२३ संपन्न करण्यात आली होती त्यामध्ये लोणावळ्यांमधील विविध संघांनी सहभाग घेतला होता ,त्यामधील खंडाळा गोविंदा पथक. ओम साई गोविंदा पथक, क्रांतीनगर हनुमान टेकडी गोविंदा पथक, वलवन गोविंदा पथक, पद्मावती गोविंदा पथक,वरील सर्व संघानी पाच थराची सलामी देऊन दुसऱ्या फेरीसाठी पात्रता मिळवली . दुसऱ्या फेरी मध्ये खंडाळा गोविंदा पथक यांनी सहा थर लावून शेवटच्या फेरीमध्ये मान मिळवला, एकच संघाने सहा थर लावल्यामुळे खंडाळा गोविंदा पथक त्यांना हंडी फोडण्याचा मान मिळाला .कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर भालचंद्र खराडे , भरत येवले, अंकुश देशमुख , महेश खराडे, जीवन गायकवाड, दत्ता दळवी , सदानंद पिलाने, रवी सुतार ,संजय कदम , धनंजय जांभुळकर ,संतोष सपकाळ, राजेश सपकाळ, सुनील इंगुळकर, विशाल पाठारे, सचिन वाळके, प्रसाद शिर्के, धनेश सपकाळ, भावेश खराडे, रोहित पांढरे, मोरेश्वर देवकर, रोहित गुरव, निशांत क्षीरसागर, ओंकार दळवी , प्रवीण देवकर, कुणाल देवकर, आकाश पवार, मयूर पवार, नितेश पवार,सिद्धांत तावरे, गणेश पांढरे , तेजस खराडे, चिराग खराडे, चैतन्य खराडे, कार्तिक घाडगे, किशोर वाघमारे, पार्थ महाडिक ,आकाश सोनवणे, आदित्य दळवी, यश खराडे, राहुल साठे, सौरभ कडू, विशाल पातेरे, शुभम बनसोडे ,पंकजा पवार, अजिंक्य परब व खंडाळा ग्रामस्थ उपस्थित होतेकार्यक्रमाचं मुख्य आकर्षण नमो साऊंड आणि एस एल लाईट्स यांचे देखील मंडळा कडून आभार व्यक्त करण्यात आले





