लोणावळ्यात लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे सिंहगड कॉलेजमध्ये प्लांट लायब्ररीचा अधिकृत इनोग्रेशन

मावळ मराठा न्यूज़:- लोणावला आज १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सिंहगड कॉलेजमध्ये प्लांट लायब्ररीचा अधिकृत इनोग्रेशन करण्यात आला. या कार्यक्रमास मावळ वार्ता चे अध्यक्ष श्री नंदकुमार वाळुंज. लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजंडचे अध्यक्ष लायन सुरेश गायकवाड, लायन्स क्लब इंटरनॅशनल चे ब्लड डोनेशन चेअरमन आणि ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे व प्लांट लायब्ररी इनॉग्रेशन चे प्रोजेक्ट चेअरमन. लायन डॉक्टर हेमंत अग्रवाल हे उपस्थित होते. यावेळेस बोलताना डॉक्टर हेमंत अग्रवाल म्हणालेलायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे यावर्षी डिस्ट्रिक्ट तर्फे हजार शाळांना १०० स्यापलिंग ची लायब्ररी देण्यात येणार आहे. त्यात चार शाळेला सिलेक्ट करण्यात आले. त्यातली एक शाळा म्हणजे सिंहगड.डॉक्टर हेमंत अग्रवाल म्हणाले प्रत्येक वर्षी वृक्षारोपण. होत असतें परंतु या वेळेस झाड लावणे, झाड जगवणे याच्यावरती फोकस करण्यात आलेला आहे. १०० सापलिंग देताना १०० विद्यार्थी ची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थीला एक सॅपलिंग देण्यात येणार आहे. त्यांनी त्या संपलींग चा पूर्ण वर्षभर. खतपाणी देऊन सांभाळायचं आहे. त्या मुलाला. त्यासाठी बद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. सहा महिन्यानंतर व एक वर्षानंतर लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे. परत भेट होईल. आणि ज्या मुलांनी स्यापलिंग सर्वात चांगलं संभाळायला आहे. त्याला लायन्स किलोमीटर नॅशनल तर्फे सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. त्याबरोबर पहिले तीन बक्षीस. लायन नंदकुमार वाळुंज यांच्याकडून देण्यात येणार आहे.यावेळेस डॉक्टर हेमंत अग्रवाल यांनी मुलांना समोर बोलवून स्यापलिंग बद्दल माहिती विचारली. एका मुलाने समोर येऊन खूप चांगली माहिती दिली.डॉक्टर हेमंत अग्रवाल म्हणाले की आता यावर्षी सिंहगड कॉलेज आयटीआय कॉलेज भोंडे स्कूल आणि व्ही पी एस या चार शाळा असणार आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page