आधार फौंडेशन लोणावळा यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप आणि १० वी,१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मावळ मराठा न्युज-लोणावळा,आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,शिवसेना मावळ उपतालुका प्रमुख श्री प्रकाशभाऊ पाठारे यांच्या संकल्पनेतुन आधार फाऊंडेशनच्या वतीने पालकत्व नसलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे शालेय साहित्य वाटप व इयत्ता १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम डॉ बी एन पुरंदरे हायस्कुल लोणावळा ह्याठिकाणी मठ्या उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी शिरसकर यांनी केले .आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आधार फाऊंडेशनचे सचिव श्री पांडुरंग तिखे यांनी केले .उपस्थितांचे आभार आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पाठारे यांनी मानले .कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आली .कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनलोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे,श्री शरद हुलावळे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), श्री नवनाथ हारपुडे(शिवसेना नेते)श्री विशाल पाठारे (शिवसेना उपशहरप्रमुख)सौ मनिषा भांगरे(शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष लोणावळा शहर)श्री नरेश घोलप(शिवसेना कुसगांव गण उपाध्यक्ष)श्री केतन फाटक(उपविभाग प्रमुख भांगरवाडी,श्री बाळासाहेब ठाकर श्री यशवंत बारावकर(मुख्याध्यापक पुरंदरे हायस्कुल )श्री आनंद गावडे (मुख्याध्यापक)पुरंदरे हायस्कुलचे शिक्षकआधार फाऊंडेशनचे सर्व सभासदआदि मान्यवर उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page