रोटरी क्लब ऑफ लोणावळा व फरियाझ हॉटेल तर्फे संत गाडगे महाराज शाळा क्रमाक -१० .खंडाळा. मधील विधार्थी यांना टिफिन वाटप



मावळ मराठा न्यूज़ :-लोणावला, आज रोटरी क्लब ऑफ लोणावळा व फरियाझ हॉटेल लोणावळा तर्फे संत गाडगे महाराज शाळा क्रमाक -१० .खंडाळा. मधील विधार्थी यांना टिफिन वाटप केलेतसेच सर्व मुलांना जेवण वाटप करण्यात आले. या वेळी १३० विधार्थी व सर्व शिक्षक हजर होतेरोटरी क्लब ऑफ लोणावळा चे अध्यक्ष दिलीप पवार, नितीन कल्याण, उदय पाटील,मुस्तफा कॉन्ट्रैक्टर ,रवि कुलकर्णी, नारायण शरावले, विजया कल्याण, नलावडे, चौधरी, मिसेस मोतीवाला,मिसेस कॉनट्रेक्टर.तसेच हॉटेल फॅरियाझ तर्फे मॅनेजर पार्थ व अनिल त तंतरपाले , व इतर स्टाफ आणि पदाधिकारी उपस्थित होते .




