कै. राहुल उमेशभाई शेट्टी यांच्या तृतीय स्मृति दिन धार्मिक ,सामाजिक उपक्रमाने साजरा




मावळ मराठा न्यूज़ ,लोनावला, कै. राहुल उमेशभाई शेट्टी यांच्या तृतीय स्मृिती दिनानिमित्त जयचंद चौक येथे सकाळी धार्मिक पूजन करण्यात आले व गुणवंत विद्यार्थी -(HSC) बारावी गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी मावळ तालुक्यामध्ये १२ वी प्रथम कु.सेजल चौधरी व CET मध्ये लोणावळ्यामध्ये प्रथम कू. चेतन्या दिनेश पवार यांचा सत्कार करण्यात आला .तसेच मावळ तालुक्यामध्ये गुणवंत विद्यार्थी घडविण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या RK अकॅडमी च्या प्रा. श्री.शिवाजी काळे सर व प्रा.सौ.वर्षा काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे लोणावळा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री .किशोर धुमाळ , लोणावळा शहर चे सहाय्यक पोलिस निरीक्षक ( API ) श्री.सचिन पवार , अडव्होकेट सौ. भाग्यश्री सागर गोरेगावकर, अमेरिका मध्ये कार्यरत असलेले कॉम्प्युटर इंजिनिअर प्रतीक चौधरी, मा.पुणे जिल्हा प्रमुख पुणे जिल्हा संघटक श्री.मच्छिंद्र खराडे साहेब, पुरंदर विद्यालय मुख्याध्यापक श्री. आनंद गावडे सर , मा नगरसेविका सौम्याताई राहुल शेट्टी, सौ.सीमा दळवी, सौ.कांताताई मोरे ,मा.विभागप्रमुख श्री. ज्ञानदेव भाऊ जांभुळकर, विद्यार्थी सेनेचे मा.तालुकाप्रमुख महेश भाऊ खराडे, मा नगरसेवक प्रकाश काळे,शिवदुर्ग चे सुनिल भाऊ गायकवाड, मा.नगरसेवक मनोज लहुळकर, चैतन्य पतसंस्थेचे जितेंद्र राऊत, हिंदू समिती सदस्य चंद्रकांत गाडे,सरपंच केतन खांडेभरड, सदाशिव सोनार, रिकी मते, गणेश रौदळ, बाळासाहेब गुंड, हनुमंत भोसले,दिनेश पवार ,उद्योजक जितेंद्र वळसे पाटील, मा.उपसरपंच श्याम बाबू वाल्मिकी, मा. विभागप्रमुख विशाल पाठारे, सुनील इंगुळकर,विनोद पवार, अजय ढम, नरेश घोलप, सतीश गोणते,संतोष टाकवे, निसार शेख,सचिन कंधारे, आकाश पोकळे, आशिष फाटक, सनथ शेट्टी,गिरीश ओसवाल,यशवंत मराठे,अर्जुन मोरे,आदी शिवसैनिक उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार आनंद गावडे सर यांनी केले




