रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांचे वतीने गोरगरिबांना मायेची ऊब,ब्लैंकेट वाटप

मावळ मराठा न्यूज़ :- लोणावला दिनांक २/१२/२३ रोजी रात्री १०.३० ते १२.३० वाजता रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांचे तर्फे रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथे थंडीत कुड़कुड़नाऱ्या गोर गरीब आणि रस्त्यावर रात्र काढणाऱ्या व्यक्तिना थंडी पासून बचाव होण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले.त्यामुळे निदान ते गरीब थंडीपासून काही प्रमाणा त बचाव करू शकतील. यावेळी रोटरीचे अध्यक्ष – दिलीप पवार, उपाध्यक्ष शारवले, सेक्रेटरी- मुस्ताफा कांट्रेक्टर , खजिनदार- विजया नितिन कल्याण ,नितीन कल्याण,उदय पाटील,वानखेडे मोनाली कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page