पुष्पादेवी विश्वनाथ अग्रवाल यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन


मावळ मराठा न्यूज :-लोणावळा,लोणावळातील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे स्वर्गीय विश्व् नाथ अग्रवाल ज्यांना पाणिवाले महाराज म्हणून ओळखले जायचे त्यांच्या पत्नी पुष्पादेवी विश्वनाथ अग्रवाल यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. नगरपरिषदेचे माजी नगरसेक नितीन विश्वनाथ अग्रवाल आणि ऍड निलेश विश्वनाथ अगरवाल यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४:३० वाजता दिनांक १४ .१२ .२०२३, गुरुवार रोजी निवासस्थानापासून निघनार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्याच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.




