रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) लोणावळा शहर व सम्यक क्रांती फौंडेशनच्या वतीने संघर्ष नायक चषक भव्य टेनिस बॉल स्पर्धा

मावळ मराठा न्युज :-लोणावळा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) लोणावळा शहर व सम्यक क्रांती फौंडेशन च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात मागील २५ डिसेंबर पासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला जातो,लोणावळा शहरात शहर अध्यक्ष व मुख्य आयोजक कमलशिल आनंद म्हस्के व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने संघर्ष नायक चषक भव्य टेनिस बॉल स्पर्धा ३१/१/२४ ते ४/२/२४ पर्यंत लोणावळा रेल्वे ग्राउंडवर जिल्हा व ओपन राऊंड लोटस प्रमाणे नियोजन करण्यात आले,एकूण २४ संघाने स्पर्धेत सहभाग घेतला,अटीतटीच्या सामन्यात धनविन स्पोर्ट्स अलिबाग संघाने ४६ रन राखून दाभाडे ११ संघाला हारवले, धनविन संघाने ८ ओव्हर मध्ये १२२ रणाचा डोंगर हुभा केला समर्थ कडू याने २२ चेंडूत ७६ धावा करून सामनावीर ठरला,दाभाडे ११ संघाने ७ गडी गमवून ७४ धावा पूर्ण केल्या ,अंतिम विजेते : धनविन स्पोर्ट्स अलिबाग प्रथम क्रमांक १००००० रोख रक्कम व चषक,दृतीय क्रमांक दाभाडे ११ तळेगाव ५०००० रोख रक्कम व चषक ,तृतीय क्रमांक मय ११ लोणावळा ३०००० रोख रक्कम व चषक,चतुर्थ क्रमांक श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा २५००० रोख रक्कम व चषक ,मालिकविर समर्थ कडू एल इ डी टीव्ही व चषक,सूर्यकांत वाघमारे यांनी स्पर्धेला शुभेच्या धिल्या व केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले साहेबानी आपल्या कडून स्पर्धेची माहिती घेतल्याची माहिती दिली,मुख्य आयोजक कमलशिल म्हस्केनि सर्व प्रेक्षक,खेळाडू व पाहुण्यांचे आभार मानले,सलग ५ दिवस चालणाऱ्या स्पर्धेचा शेवट रविवार दिनांक ४ रोजी करण्यात आला,लोणावळा व आजूबाजू चाय क्रिकेट प्रेमींने म्होट्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला कार्यक्रमाला प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व मा.नगराध्यक्ष मा.सूर्यकांत वाघमारे साहेब,मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव,पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड मावळ तालुका मुख्य सचिव अशोक सरवतेमाजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी,दिलीप दामोदरे,प्रमोद गायकवाड,नारायण पालेकर ,मा.नगरसेवक निखिल कवीश्वर,मा.नगरसेवक नासिर भाई शेक,पुणे जिल्हा अध्यक्षा मालन ताई बनसोडे,शिवसेना लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक,राष्ट्रवादी युवक आघाडी अध्यक्ष विनोद होगले,लोणावळा पोलीस स्टेशन पी.यस.आई पाटील साहेब , युवक अध्यक्ष अंकुश सोनावणे,आनंद म्हस्के,विजय देसाई,सरपंच नागेश ओव्हाळ, संतोष कदम,संदीप शिंदे,चंद्रकांत गायकवाड,महिंद्रा देसाई,जयराम कदम,चंद्रकांत कांबळे,मोहन जगताप,नंदू शेळके,अमोल भालेराव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन कमलशिल आनंद म्हस्के ,सहआयोजक,अनिकेत साइलेकरकौशल गायकवाड,संदीप चितेसंपन्न स्वामी,राजू शेक,प्रतीक भालेराव,गिरिष म्हस्के,केतन गायकवाड,सचिन म्हस्के,रोहित जाधव,सुदिन उजगरे,अतिष कांबळे ,सुदेश उजगरे,शुभम गायकवाड,संकेत गायकवाडशिवा राठोड यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page