मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत कार्यालय’ उद्घाटन रस्त्यांचे भूमिपूजन

मावळ मराठा न्युज (दिनांक २-३-२०२४) वेहेरगाव,ग्रुप ग्रामपंचायत वेहेरगाव-दहिवली ‘नवीन ग्रामपंचायत कार्यालय’ उद्घाटन समारंभ व सुमारे ३० लक्ष निधीतून प्रजिमा २५ ते पडवळ वस्ती-दहिवली रस्ता करणे कामाचा भूमिपूजन समारंभ स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. ‘वेहेरगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दहिवली,पडवळ वस्ती, देवघर वस्ती येथील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, कचरा संकलनासाठी घंटागाडी, स्मशानभुमी बांधणे, बंदिस्त गटार करणे इ.कामांसाठी निधी उपलब्ध होऊन बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार अनेक कामे प्रस्तावित असून त्या कामांना देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.’वेहेरगाव दहीवली ग्रुप ग्रामपंचायत साठी आमदार सुनील अण्णा शेळके यांनी सुमारे ३५ कोटी इतका निधी दिला तसेच आमदार सुनील शेळके यांनी वेहेरगाव भैरवनाथ मंदिर नूतनीकरणासाठी ५० लाख निघि देण्याचे कबूल केले या बदल ग्रामस्थांनी आमदार सुनील अण्णा शेळके चेयांचे आभार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला माजी पं.स. सदस्य श्री.दिपक हुलावळे, संचालक खरेदी विक्री संघ श्री.भरतभाऊ येवले, पीएमआरडीए सदस्या सौ.दिपालीताई हुलावळे, मा.जि.प.सदस्य सौ.कुसुमताई काशीकर, सरपंच सौ.वर्षाताई मावकर, उपसरपंच श्री.शंकर बोरकर, श्री.तानाजीभाऊ पडवळ, श्री.सुरेशभाऊ गायकवाड, श्री.मधुकर पडवळ, श्री.सुनिल येवले, श्री.भाऊसाहेब मावकर,श्री.मिलिंद बोत्रे, श्री.विष्णूभाऊ मावकर, श्री.राजूभाऊ देवकर, श्री.संताजी मावकर, श्री.सचिन येवले, श्री.नवनाथ पडवळ, श्री नरेश पवार श्री.सागर देवकर, संतोष देवकर श्री.विकास पडवळ, श्री.रुपेश गायकवाड, श्री.पांडुरंग मावकर, श्री.बाळासाहेब मावकर, श्री.किरण येवले, श्री.अनिल गायकवाड, श्री.शामराव गायकवाड, श्री.शांताराम मावकर, श्री.संजय देवकर, श्री.दिनेश टिळेकर, श्री.रामचंद्र येवले, श्री.गणेश मावकर, श्री.मनोज देशमुख, श्री.बबनराव माने, श्री.माऊली देवकर, श्री.चंद्रकांत शेलार, श्री.युवराज पडवळ, श्री.अनिल पडवळ, सौ.अर्चनाताई देवकर, सौ.काजलताई पडवळ, सौ.योगिताताई पडवळ, सौ.अर्चनाताई येवले, सौ.मनीषाताई आंबेकर, सौ.पुजाताई पडवळ तसेच आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page