शिवशाही व्यापारी संघ,भोसरी विधानसभेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनिधी,राजमाता जिजाऊ यांच्या ,जयंतीच्या निमित्ताने शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष मारुती काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील माता-भगिनींच्या रक्षणासाठी सदैव पती बद्दल राहण्याचा संकल्प केला. यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली शिवशाही व्यापारी संघ शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, भोसरी विधानसभा अध्यक्ष मारुती काळे, पिंपरी चिंचवड शहराचा बहुजन समाजाचे नेतृत्व मारुती जाधव ,संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page