रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान – कैलास पाटोळे


मावळ मराठा न्युज :-पिंपरी -प्रतिनिधी, ९ मार्च २०२४ रोजी सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधव कैलास पाटोळे यांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला रक्ताची गरज होती, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्वरित रक्त उपलब्ध करून दिले.सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांचे व रक्तदात्याचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानन्यात आले.




