पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू, मावळातील रिस्कयू टीमने काढले मृतदेह बाहेर

मावळ मराठा न्युज:- मावळ, कुंडमळा येथे दोघांचा पाण्यात बुडून मुत्यृ पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने यात मयत साजीद शरीफ बागवान,वय २० वर्षे राहणार निगडी,आतीक शरीफ बागवान,वय १५ राहणार,निगडी, जळगावसर्च आणी रेस्कुय टिम वन्यजीव रक्षक मावळ संस्था,आपदा मित्र, मावळ,शिवदुर्ग मित्र लोनावळा,निलेश गराडे,प्रशांत भालेराव,गणेश गायकवाड,भास्कर माळी मामा,अविनाश कारले,सागर भेगडे,अनिश गराडे,गणेश सोंडेकर,MIDC पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी यांनी मृत देह बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page