श्री संत सेना महाराज नाभिक समाज संघटना लोणावळा शहर यांचा महायुती चे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ मेळावा संपन्न

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा शहर नाभिक समाज संघटनेचा मेळावा लोणावळा येथे संपन्न झाला यावेळी मा नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव, कामगार नेते विजय पाळेकर, मा उपनगरध्यक्ष श्रीधर पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष विलास बडेकर, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, आरपीआय अध्यक्ष कमलशील म्हस्के, मनसे अध्यक्ष भरत चिकणे, भाजप अध्यक्ष अरुण लाड, मा नगरसेविका आरोहीताई तळेगावकर, महिला राष्ट्रवादी अध्यक्ष उमाताई मेहता, शिलाताई बनकर, शिवसेना महिला आघाडी संघटीका मनीषा भांगरे, भाजपा महिला अध्यक्षा विजया वाळंज, राष्ट्रवादी महिला सेवादल अध्यक्षा राजश्री गायकवाड, मा नगरसेवक अनिल पानसरे, नाशिक समाज संघटना लोणावळा अध्यक्ष दिलीप वाळंज, जाकीर खलिफा, मोहन क्षीरसागर, ललित परमार, श्री निंबोकार, राजू सलमानी, रफिक खलिफा, विजय राऊत, निलेश जाधव, सुनील दळवी,संदीप निडाळकर, गजानन लापूरकर, कृष्ण लापूरकर, दिलीप जाधव श्री संत सेना महाराज नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याचे प्रस्तविक व संयोजन जाकीर खलिफा यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page