अनाधिकृत होल्डिंग संदर्भात त्वरित कारवाई करा,मनसे चा लोणावळा नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,मुंबईत घडलेल्या होल्डिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्या शहरामध्ये असणाऱ्या अनाधिकृत होल्डिंग प्रकरण संदर्भात लोणावळा नगरपालिकेला एक स्मरणपत्र देण्यात आले तसेच आठ दिवसाचा अल्टिमेट लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी अध्यक्ष भारत रमेश चिकणे,वाहतूक सेना अध्यक्ष निखिल भोसले लोणावळा शहर उपाध्यक्ष दिनेश कालेकर सुनील भोंडवे संघटक अभिजीत फासगे विभाग अध्यक्ष अजिंक्य बोभाटे निलेश लांडगे संदीप बोभाटे सनी पाटेकर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page