शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर यांच्या शुभहस्ते शिवसेना लोणावळा शहर स्वागत फलक अनावरण


मावळ मराठा न्यूज़ लोणावळा,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त निमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने खंडाळा घाट व वरसोली या ठिकाणी स्वागत फलकाचे अनावरण शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार मा श्री सचिनभाऊ आहिर यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक २० जानेवारी रोजी करण्यात आलेया कार्यक्रमास शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, महिला आघाडी सहसंपर्क संघटीका नगरसेविका श्रीमती शादान चौधरी, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटीका शैला खंडागळे, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी, शहरसंघटिका नगरसेविका कल्पना आखाडे, नगरसेविका सिंधु परदेशी, शहर समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने, सचिव योगेश गोसावी, खंडाळा विभागाचे विभाग प्रमुख मंगेश येवले, विभाग संघटक परेश बडेकर, विभाग प्रमुख अशोक निकम, विभाग समन्वयक गणेश फरांदे,देहू गावचे राजेंद्र मोरे, उपशहसंघटीका प्रभाताई आकोलकर, सुरेखा देवकर, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, विभाग संघटीका शोभा चव्हाण,शाखा संघटिका कविता खजान, वैशाली वाडकर,निर्मला साठे, शाखाप्रमुख गणेश वाडकर, संजय जाधव, धीरज घारे, किरण गायकवाड व लोणावळा व खंडाळा शहरातील पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते




