वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहरच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांची १५० वी जयंती राष्ट्रपुरुषांना पुष्पहार,वृक्षरोपणने साजरी

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,आज दिनांक २६ -०६ -२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहरच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती ची सुरुवात ही महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. व शहरात लाडू वाटप करण्यात आले तसेच शहरातील शाळांमध्ये वृक्ष देऊन वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मावळ तालुका प्रसिध्दी प्रमुख दयानंद रोकडे, लोणावळा शहर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष लोकेश भाऊ भडकवाड,वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे,वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर महासचिव विशाल युवराज कांबळे,वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर उपाध्यक्ष अब्दुल भाई शेख,वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर उपाध्यक्ष रोहन कांबळे,कोषाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहरचे मुरली सरोदे,लोणावळा शहर सहसचिव वंचित बहुजन आघाडीचे रोहन गायकवाड, लोणावळा शहर संपर्कप्रमुख वंचित बहुजन आघाडीचे सोनू कदम,संघटक अमित देसाई,संघटक,भीमसेन भालेराव,संघटक,अभिजित धांडोरे,संघटक,सुमित घोडके,विशाल भाऊ गायकवाडतसेच महिला आघाडी देखील यात सहभागी झाल्या होत्या.यात महिला अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहरच्या संगीता अवचर,आशा वाघमारे, निता गायकवाड, अमृता रोकडे, मीरा मापारे, रत्नप्रभा देशपांडे, सुशीला गायकवाड, कमल थोरात, लक्ष्मी उघडे,माया मोरे, अलका माने, पंचशीला मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page