अनिलराव (अण्णा) धर्माधिकारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन

मावळ मराठा न्युज:- तळेगाव,मावळ तालुक्यातील ज्येष्ठ निवेदक व सामाजिक कार्यकर्ते,मोहम्मद रफी फॅन्स क्लब तळेगाव दाभाडे चे संस्थापक सदस्य, स्वराज्य मित्र मंडळ, कडोलकर कॉलनी तळेगाव दाभाडे चे आधारस्तंभ व तळेगांव दाभाडे परिसरातील अनेक सेवाभावी संस्थांशी संलग्न असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री अनिलराव उर्फ अण्णा धर्माधिकारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सायंकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले कै .अण्णांना मोहम्मद रफी फॅन्स क्लबच्या सर्व सदस्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व कै . अण्णांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती व सद्गती लाभो ही परमेश्वर चरणी मावळ मराठा परिवरच्या वतीने प्रार्थना .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page