२०२३ बजेट हा सर्व समावेशक अर्थसंकल्प,सीए विजय कुमार बामणे,अध्यक्ष,आयसीएआय,पिंपरी चिंचवड शाखा


मावळ मराठा न्यूज:-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाचा कायापालट करणारा आहे.देशाच्या दळणवळणासाठी रेल्वे मार्ग, प्रत्येक जिल्ह्यातील डिजीटल बॅंक, पोस्टाचा ऑनलाईन व्यवहार यातूनच आधुनिक भारताचा नवा टप्पा दिसत आहे. लघू उद्योगाला चालना मिळेल, शेतकरी वर्ग, वैद्यकीय क्षेत्रात परिवर्तन होणाऱ आहे. सर्वांसाठी उपयुक्त असा आजचा अर्थसंकल्प आहेत.



