जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे यांच्या प्रयत्नातुन मिळाली शालेय विद्यार्थीला बारा हजार रूपयांची आर्थिक मदत





मावळ मराठा न्युज -पिंपरी, प्रतिनिधी,जेजुरी देवस्थानच्या वतीने एस पी एम माध्यमिक शाळा यमुनानगर,निगडी या शालेय विद्यार्थीनीला जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल रावसाहेब सौंदडे याच्या प्रयत्नाने शुभ हस्ते शालेय विद्यार्थीनी जानवी राजेंद्र चांदणे यांना मदत करण्यात आली.यावेळी मातंग चेतना परिषदेचे शहर अध्यक्ष तथा जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे ,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले,पत्रकार माणिक पौळ, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे,समरस्ता विभागाचे विलास लांडगे, पल्लवी चांदणे,गिरजाबाई कांबळे,सोनाली कांबळे,किरण कांबळे,विद्याताई आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.