खंडाळ्यात श्री. संत रोहिदास (रवी )महाराज जयंती मोठया उत्सहात साजरी

मावळ मराठा न्युज – खंडाळा, महाराजच्या मूर्तिचे पूजन व सत्यनारायण पूजेचा मान श्री. रुपेश फाटक परिवरास मिळाला. संत गाडगेबाबा महाराज प्राथमिक शाळा क्र. १० येथे रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाच्या रोहिदास महिला बचत गटाच्या हस्ते करण्यात आले. विध्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महिला बचत गटाच्या सौ. लता सुरेश गायकवाड, सुनयना दिनेश पवार, सोनाली अभिजीत गायकवाड, संगीता रामदास पवार,प्रिया कुंदन पटेकर, सोनल अनिल दिघे तसेच माजी नगरसेवक श्री. भालचंद्र खराडे, परेश बडेकर, विश्वनाथ तिखे, दिनेश पवार, सागर गोरेगावकर, अभिजीत गायकवाड, लोकेश पवार, प्रणव गायकवाड, सिद्देश पवार, अनिकेत गायकवाड,धर्यशील तिखे, रवी वालावलकर, अतुल तिखे,अभय दिघे,तेजेश थिटे, निखिल गायकवाड,रोहन तिखे, संतोष गायकवाड,शाम पवार, रवी शिळवणे, आदेश फाटक, सुनील पवार, प्रतीक पवार,गणेश गायकवाड, छबन दिघे, प्रकाश पवार, भावेश गायकवाड, आशिष तिखे, ऋतिक शिळवणे,प्रसाद गायकवाड,धनंजय तिखे,कुदन पटेकर,भरत तिखे तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल दिघे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश गायकवाड यांनी केले. शाळेतील मुख्याध्यापक श्री. कैलास वागमारे यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच जयंती निमित्त गावातील महिला करिता हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.गावातून श्री. प्रमोद गायकवाड, संतोष कचरे, रवींद्र सुतार, किरण गायकवाड तसेच तालुका अध्यक्ष श्री. रमेश मानकर, अमोल गायकवाड या सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी मंडळास भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिलांनी भरपूर मेहनत घेतली. जयंतीची सांगता महाप्रसाद व श्री.प्रासादिक भजनी मंडळानी झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page