बीट पोप्पर्स डान्स अकॅडेमिच्या स्वरा मराठे,सोहम शिंदे व राहुल शिंदे यांनी केले लोणावळ्याचे नाव उज्वल



मावळ मराठा न्युज-लोणावळा,लोणावळ्यातील बीट पोप्पर्स डान्स अकॅडेमिचे सुरज सरावते यांचे विद्यार्थी स्वरा संतोष मराठे,सोहम सुनील शिंदे व राहुल युवराज शिंदे यांनी मध्यप्रदेश येथील भोपाळ येथे झालेल्या इंडियास डान्स पॉवर या रिऍलिटी शो मध्ये फायनल मध्ये जाऊन आपल्या लोणावळ्याचे नाव उज्वल केले आहे. ही स्पर्धा भोपाळ मध्य प्रदेश येथे झाले.. पूर्ण भारतातून डान्सर्स आले होते ….ह्या कंपेटिशन मध्ये मास्टर माझी आणि मुकेश हे परीक्षक होते. सोहम सुनील शिंदे यास स्टँडिंग ओवीशन दिले. परीक्षकाने केले तोंडभरून कौतुक. हे संपूर्ण भारतातून विविध शहरातून डान्सर्स आले होते.लोणावळ्यातील या सुपर डान्सर्स ला मावळ मराठा न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.




