महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनी( SBU)कान्हे यांच्या CSR निधीतुन नर्सिग असिस्टंट कोर्स प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

मावळ मावळ मराठा न्युज -लोणावळा,दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी महिला मंडळ सभागृह, हुडको,लोणावळा येथे महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनी( SBU) कान्हे यांच्या CSR निधीमधून जनरल ड्युटी असिस्टंट GDA ( नर्सिग असिस्टंट कोर्स) चे सर्टिफिकेट वितरण सोहळा संपन्न झाला .एकूण लोणावळ्यातील व पंचक्रोशीतील १०४ विद्यार्थिनी व कान्हे व पंचक्रोशीतील ४१अशा एकूण १४५ विद्यार्थिनीनी या योजनेचा लाभ घेतला .सरकारी NSDC व स्किल इंडिया च्या अभ्यासक्रमावर हा सहा महिन्याचा कोर्स राबविण्यात आला .यामध्ये डाॅ.सीमा शिंदे मॅडम ( प्रोजेक्ट हेड GDA) व डाॅ .कविता कचरे मॅडम ( प्रॅक्टिकल प्रमुख) यांनी मोलाचे योगदान दिले व विद्यार्थिनींना सरकारी अभ्यासक्रमा बरोबर इतर चालू आजार ,स्त्री रोग व डिलिव्हरी, ऑपरेशन थिएटर काळजी व मदत , असे अनेक आरोग्य विषयक उपक्रम राबविले . या उपक्रमाचे उद्दिष्ट सर्व महिलांनी स्वताचे आरोग्य व कूटूबाचे आरोग्य सांभाळून आर्थाजन व्हावे हे होते .ते उद्दिष्ट उत्तमरीत्या पूर्ण झाले .या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य महिला मंडळ अध्यक्षा सौ.मनिषा बंबोरी मॅडम व कार्यकारिणी यांनी जागा उपलब्ध करून दिले. मा.सौ. सुनिता इंगुलकर मॅडम ( PRO जन संपर्क अधिकारी अथर्व येवले सोशल फाऊंडेशन) यांनी संपूर्ण स्थानिक व्यवस्थापन करून मोलाचे योगदान दिले . श्री. विजय सातकर सरपंच व कान्हे ग्रामपंचायत ,सौ. सीमा वर्तक मॅडम सौ. स्वाती ताकदूंदे मॅडम ( समाजसेविका), मा. सौ . महाडिक सिस्टर , मा.सौ. महाजन सिस्टर, डाॅ. सौ. नीलम दिक्षित ( औध सरकारी हाॅस्पिटल स्त्री रोग व प्रसूती तज्ञ ), मा. डाॅ. शहा सर ( श्रद्धा हाॅस्पिटल) , मा .डाॅ. वर्षा पाटील मॅडम व मा. डाॅ. पाटील सर व संपूर्ण स्टाफ( कान्हे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय)मा. डाॅ. भाग्यश्री पाटील व सर्व आशा वर्कर्स व शंखेश्वर हाॅस्पिटल स्टाफ लोणावळा. मा डाॅ. प्रमिला परमार व डाॅ. राजेश परमार ( परमार हाॅस्पिटल लोणावळा). डाॅ आदिनाथ कचरे सर व डाॅ. कचरे मॅडम ओम क्लिनिक लोणावळा , डाॅ. श्रीपाद टिळे व डाॅ. सौ. सारिका टिळे मॅडम ( माऊली हाॅस्पिटल तळेगाव, )डाॅ.यश परमार सर नवजीवन हाॅस्पिटल कामशेत , डाॅ. दहिफळे सर सिद्धिविनायक हाॅस्पिटल कामशेत ,डाॅ. सुनिल औटी सर एकवीरा हाॅस्पिटल टाकवे, डाॅ. गोपाळघारे सर ( कामशेत हाॅस्पिटल डाॅ. टोम्पे सर सुकृपा हाॅस्पिटल टाकवे , डाॅ.टाटिया ( इंद्रायणी हाॅस्पिटल कामशेत) डाॅ. अबोली मुंदरगी. ( सरस्वती हाॅस्पिटल लोणावळा ) डाॅ.मनोज येवले एकवीरा हाॅस्पिटल कार्ला, डाॅ.अभय कामत व डाॅ. कामत मॅडम ( कल्पतरू हाॅस्पिटल लोणावळा ) डाॅ.बढे , डाॅ. बंन्सल , डाॅ स्वप्नील पाटील डाॅ. निकेश ओसवाल सर डाॅ.युवराज शिंदे सर,डाॅ. युवराज शिंदे ( बाल रोग तज्ञ)डाॅ. श्री. शाळिग्राम भंडारी सर ( भंडारी हाॅस्पिटल तळेगाव) डाॅ. वर्षा वाढोकर मॅडम पवना हाॅस्पिटल सोमाटणे स्थानिक व पंचक्रोशीतील सर्व हाॅस्पिटल यांचेही प्रॅक्टिकल अभ्यासक्रमासाठी सहकार्य लाभले .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे खालील प्रमाणे उपस्थित होते .मा‌. सौ मनिषाताई बंबोरी ( अध्यक्ष महिला मंडळ लोणावळा)मा. श्री. सुरेखाताई जाधव ( मा. नगराध्यक्ष लोणावळा मा. श्री. श्रीधर पुजारी सर ( मा. उप नगराध्यक्ष लोणावळा) मा. श्री दत्तात्रय येवले सर ( मा. नगरसेवक लोणावळा) मा. सौ. आरोही तळेगावकर ( मा. नगरसेवक लोणावळा , सौ. उमा मेहता मॅडम( रा. काँग्रेस अध्यक्ष) व सौ. मेधा वैद्य मॅडम महिला मंडळ लोणावळा .मा.अंजली पटवर्धन सिस्टर रत्नागिरी,मा. श्री. आशिष कौर सर महिंद्रा कंपनी (प्लान्ट हेड) मा.श्री. साहिल जैन सर ( ऑपरेशन हेड महिंद्रा कंपनी)मा. श्री.प्रभाकरन अखर सर ( महिंद्रा कंपनी) मा. श्री. सुशील नम्बियार सर महिंद्रा कंपनी.मा.श्री. सुरेंद्र नेवासकर सर महिंद्रा कंपनी मा श्री. रोहित तिकोणे सर महिंद्रा कंपनी .अतिशय उत्साहात विद्यार्थिनींना GDA कोर्स चे सर्टिफिकेट वितरण व त्याच प्रमाणे पाककला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा, चार्ट तयार करणे स्पर्धा अशी विविध पारितोषिक वितरण करण्यात आले .आदर्श विद्यार्थिनी कु. श्रावणी अबू चौधरी व सौ. मेघा शिळवणे यांना प्रदान करण्यात आले .शिल्पा सावळे,जान्हवी कदम, शुभांगी प्रधान, रूपाली गवडसे, आश्विनी बोरकर , सारिका ताले, आमृता बनसोडे, प्राची शिंदे, कोमल फाटक राजश्री जाधव , कोमल बुणगे, ज्ञानेश्वरी नगरकर , नुतन पवार , कावेरी बांबर्डेकर,गायत्री खराडे ,ऐश्वर्या पिंपळे,अस्मिता बोडके या विद्यार्थिनींना बक्षिस वाटप करण्यात आले .राजश्री जाधव ,अबोली शिंदे , अमृता कदम, वैशाली सोनावणे , नुतन पवार , मीरा मापारी या विद्यार्थिनीनी आपले मनोगत व्यक्त केले .उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन सहकार्य लाभले .श्री. प्रतीक भालके ( MSW) सौ. मनिषा बांदल व टीम यांनी सरकारी योजनांवर माहिती दिली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.माया येवले ( संस्थापक अध्यक्ष अथर्व येवले सोशल फाऊंडेशन) यांनी केले प्रस्तावना श्री. व्यंकटेश राव सर (माफोई फाऊंडेशन चेन्नई)यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री. विजय येवले सर ( संस्थापक उपाध्यक्ष अथर्व येवले सोशल फाऊंडेशन) यांनी केले आभार प्रदर्शन सौ. सुनीता इंगुलकर मॅडम यांनी केले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page