भारतीय जनता पार्टी लोणावळा सूक्ष्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन साजरा

मावळ मराठा न्युज -लोणावळा,जागतिक योग दिनानिमित्ताने भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणे मावळ मंडल व सूक्ष्म फाउंडेशन यांच्या विद्यमाने महिला मंडळ सभागृह येथे ज्येष्ठ नागरिक व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांच्या उपस्थित अत्यंत उत्साहात कार्यक्रम करण्यात आला दोन बॅच करण्यात आल्या होत्या पुढील दhहा दिवस महिला मंडळ सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय योग शिबिर आयोजित केले आहे तरी सर्व लोणावळा करांनी या योग शिबिराला अवश्य भेट द्यावी असेआवाहन सूक्ष्म योगा चे पंकज शर्मा यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page