अंध शाळा खंडाळा येथे फळ वाटप







मावळ मराठा न्युज -खंडाळा,पश्चिम महाराष्ट्र राज्य सचिव युवकांचे प्रेरणास्थान विश्वजीत दादा बारणे यांच्या वाढदिवसा निमित्त अंधवृद्धाश्रम,खंडाळा या ठिकाणी केक कापून फळे वाटपाचा कार्यक्रम युवासेना लोणावळा शहरअध्यक्ष विवेक भांगरे याच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती उप तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे,युवासेना तालुका प्रमुख राजेश वाघीरे ,उपशहर प्रमुख शिवसेना लोणावळा विशाल भाऊ पाठारे, लोणावळा शिवसेना शहर समन्वयक नंदू भाऊ कडू, शिवसेना कुसगाव उप विभाग प्रमुख नरेश घोलप, युवासेना लोणावळा शहर अध्यक्ष विवेक भांगरे, युवासेना लोणावळा शहर संघटक सुधांशू शेलार, युवासेना उप अधिकारी संकेत जाधव, युवासैनिक,दुर्वेश बोडके, दुर्वेश कडू,अथर्व दंत,आदी मान्यवर उपस्थित होते.




