*महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन मावळ तालुका अध्यक्षपदी ऍड.अभिजीत जांभूळकर*

मावळ मराठा न्युज-वडगांव,उपाध्यक्षपदी ऍड. विवेक गाडे (पाटील) उपाध्यक्षपदी ऍड. रेशमा घोजगे (कराळे)सचिवपदी ऍड. गणेश जगताप,खजिनदारपदी ऍड. मोनाली कुलकर्णी (शेलार),सदस्यपदी ऍड. ओंकार पवार, सदस्यपदी ऍड. गुरूप्रसाद शिवलकर, सदस्यपदी ऍड. देविदास टिळे,सदस्यपदी ऍड. प्रमोदीनी पंडित,यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबदल सर्व सन्माननीय नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे मावळमराठा न्युज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील भावी वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page