पिरंगूट वरून पुणे दिशेने जात असताना म्हसोबा मंदिराजवळ लग्नाचे वऱ्हाडी घेऊन चाललेली स्कुल बसला आग,सुदैवाने जीवित हानी नाही



मावळ मराठा:- पुणे,दिनांक ५ .५ .२०२४(गजानन पाथ्रुडकर) संध्याकाळी साडेआठच्या सुमारास पिरंगूट वरून पुणे दिशेने जात असताना म्हसोबा मंदिराजवळ MH12SB3537 हि लग्नाचे वऱ्हाडी घेऊन चाललेली स्कुल बसने वायरीगं शोट झाल्याने घाटात अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली असातच पुर्ण भरलेली बस मधून सर्व प्रवाश्यांना उतरवन्यात यश आले याच वे ११२, १०१, १००,१०८,यांना संपर्क साधला असता जवळच असनारे कोथरूड अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी पोहचली असता आगीवर नियंत्रण घेत असताना नादेडसीटी मारूंजी पि एम आर डी घ्या दोन गाड्या १०८ मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था पौड पोलिस स्टेशनच्या अनिता रवळेकर सह संपूर्ण टिम घटनास्थळी दाखल झाल्या अश्यातच सर्वांना सुखरूप बाहेर काढून लग्नाच्या वर्राडी मंडळींना घरापर्यंत सोडण्याची वेवस्था करण्यात आली.




