*लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज यांच्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त विद्यार्थी गरीबांना ४०० फराळ पॅकेट वाटप*

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज, सदस्य,लायन जिल्हा अधिकारी..मित्र आणि हितचिंतक,क्लब अध्यक्षा एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यक्रम अध्यक्ष ला. विश्वनाथ पुट्टोल,टीम सुप्रीमो यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी शालेय विद्यार्थ्यांना आणि इतर गरीब लोकांना ४०० समोसे,पॉप कॉर्न,चिवडा आणि लाडू पॅकेट वाटप करण्यात आले. हे वाटप स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि लायन्स क्लब चे सदस्य लायन सागर तावरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदर वाटप करण्यात आले. प्रतिमा उभारणी उपक्रम क्लब सेक्रेटरी लायन रंजना पुट्टोल,क्लब कोषाध्यक्ष ला. छाया वर्तक,ला.पल्लवी शेट्टी,ला. उदय शेट्टी.. विहान शेट्टी,ला. प्रसंजित देब,ला. यशश्री तावरे,ओवी तावरे आदी लायन्स सदस्य उपस्थित होते. ला. अ‍ॅड भाग्यश्री काशीकर,ला. प्रज्वल मातेरे आणि एमजेएफ लायन अमीन वाडीवाला-जिल्हा अध्यक्ष इमेज बिल्डिंग यांनी यात सक्रिय सहभाग घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page