लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजच्या वतीने चार्टर नाईट साजरी







मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजने बुधवार २० ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची चार्टर नाईट साजरी केली.या प्रसंगी आणि सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित होते माननीय डीजी पीएमजेएफ लेंटन राजेशजी अग्रवाल..व्हीडीजी १ एमजेएफ लायन श्रेयस दीक्षित,प्रीती भाभी,रवी जी गोलार,रवी भाई सातपुते,ला. व्ही के शर्मा एमजेएफ लायन उमेश जी अग्रवाल,केक कापून उत्सवाची सुरुवात करण्यात झाली आणि त्यानंतर ऑर्केस्ट्रा..नृत्य..धमाल आणि भोजनचा स्वाद घेतला. लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज अध्यक्ष एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला आणि संस्थापक आणि चार्टर अध्यक्ष एमजेएफ ला. अमीन वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव पार पडला. टीम सुप्रीमोच्या १००% उपस्थितीने एक संस्मरणीय चार्टर नाईट साजरी झाली.



