लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोजने जपली गरीब विद्यार्थ्याला गणवेश आणि स्वेटर भेट देऊन सामाजिक बांधिलकी






मावळ मराठा न्यूज – लोणावळा,गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ रोजी टीम सुप्रीमोज ने डॉ.बी एन पुरंदरे हायस्कूल मधील एका आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्याला शाळेचा गणवेश,शाळेचा गणवेश जर्सी भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.लोणावळा हे दान क्लबचे अध्यक्ष एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांनी प्रायोजित केले होते आणि एमजेएफ ला. अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग) आणि एमजेएफ लेन सुधीर कदम (डीसी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन) यांनी केले होते.गरिबांना मदत करण्यासाठी टीम सुप्रीमो नेहमीच अग्रेसर असते.



