पवनानगर येथे गाईच्या गोठयाजवळ आढळला नऊ फूटी नर जातीचा अजगर,वन्य जीव रक्षक संस्था मावळ यांनी त्याला सुरक्षित जंगलात सोडला
मावळ मराठा न्यूज़,पवनानगर, दिनांक २८/०८/२०२३ पवना नगर येथील काशिनाथ डोंगरे व संतोष घरदाळे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे सदस्य
Read more