श्री अमोल कसबेकर पो.हे.कॉ यांना भारत सरकारचे“उत्कृष्ट सेवा पदक”पुणे ग्रामीण पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल;पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या हस्ते सन्मान
मावळ मराठा न्युज -लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस दलातील पो. हे. कॉ. अमोल प्रकाशराव कसबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लोणावळा
Read more