बांधकाम व्यावसायिक पुरोहित लोणावळा नगरपरिषदेचा जावई आहे का? नैसर्गिक नाल्यावरील केलेले बेकायदेशीर बांधकाम का पाडत नाही? यात कोणाचे आर्थिक हित संबंध आहेत?
मावळ मराठा न्युज लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने डेनकर कॉलनीचे बाजूचे सर्वे नं. १३४ ,भु.क्र.१ बी/६ ,वॉर्ड वलवण येथील बांधकाम व्यावसायिक पुरोहित
Read more