मावळ मराठा न्यूज :पुणे,मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तीस हजार रुपयाची लाच घेताना, पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे
याप्रकरणी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा लावून सिमोन साळवी यांच्यामार्फत तीस हजार रुपयाची
Read more