अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल युटोपिया हाय व हॉटेल कुमार रिसॉर्टवर कार्तिक यांची धडक कारवाई;दोन जणांवर गुन्हे,पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त
मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर
Read more