लोणावळ्यातील हिमगिरी ट्रस्टच्या लंगर सेवामुळे गोरगरिबांना होणाऱ्या अन्नदानामुळे दिलासा

मावळ मराठा न्युज -लोणावळा,१६ सप्टेंबर रोजी नगरपालिके समोर गुरु लंगर सेवा सुरु करण्यात आली.त्याच्या वर्धापन दीना निम्मिताने गुरु लंगर येथे धूप,ज्योत आणि पूजा करण्यात आली.हिमगिरी ट्रस्ट आंबेगाव पवना नगर चें ट्रस्टी शशी महाराज जी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.या वेळी हिमगिरी ट्रस्ट चें उमेश जी खंडेलवाल राजाजी खंडेलवाल ज्ञानेश्वर शिंदे उषा पंडित भगवान जी नाटणी मधुरा कल्पना जी खंडेलवाल स्वाती निसळ पप्पू भाई संतोष जी निलेश लोखंडे रोनक जी तसेच लोणावळा गुरु परिवारा चें सर्व बंधू भगिनी आणि मनशक्ती ट्रस्ट चें ट्रस्टी हरी भाई खंडेलवाल आणि डॉ गोसावी उपस्थित होते. गुरु लंगर येथे रोज ७ ते ९ गोर गरिबांना अन्नदान केले जाते.गेली ५ वर्षा पासून हे कार्य गुरु कृपेने अविरत चालू आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page