ओवळे गावातील श्री.म्हसोबा देवस्थान मंदिर बांधकामाचे भुमिपुजन

मावळ मराठा न्यूज:- मावळ,आज ओवळे गावातील श्री.म्हसोबा देवस्थान मंदिर बांधकाम करणे कामाचा भुमिपुजन समारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच मंदिर बांधकाम करण्यासाठी श्री.बंडुबाबा शिंदे व श्री.पोपटबाबा शिंदे यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबदद्ल त्यांचा मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ओवळे गावातील श्री.बंडुबाबा शिंदे,श्री.पोपटबाबा शिंदे या दोन्ही जागामालक,मंडळाचे उपाध्यक्ष पै.कृष्णाभाऊ साठे,पै.अक्षयभाऊ शिंदे,पै.विठ्ठलभाऊ साठे,पै.साहिल साठे,पै.देवाभाऊ शिंदे तसेच श्री.म्हसोबा देवस्थान मित्र मंडळाचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page