पुण्यात सणोत्सवातील डीजे आणि गाणी संदर्भात जनमत अभियान, तुळजाभवानी मंदिर कोथरुड








मावळ मराठा न्युज-पुणे,(प्रतिनिधी)–नवरात्री निमित्ताने ज्याप्रमाणे देवीने असुरांचा संहार केला त्याप्रमाणे आत्ताचे असूर ( DJ,लेझर लाईट,सणोत्सवातील गाणी) यांचा संहार करणे आवश्यक आहे यासाठी राष्ट्राय स्वाहा आणि नागरी समस्या निवारण मंच यांच्या वतीने जनमत अभियानात भक्तांचे अभिप्राय audio video स्वरुपात घेतले सदर प्रसिध्दीपत्रक श्री.हर्षल आलपे प्रसिध्दीप्रमुख राष्ट्राय स्वाहा यांनी प्रसिध्दीसाठी दिलेले आहे.



