लायन्स कालब ऑफ लोणावळा तर्फे बी, एन, पुरंदरे हायस्कूल येथे येथे नेत्र तपासणी शिबीर

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स कालब ऑफ लोणावळा तर्फे बी, एन, पुरंदरे हायस्कूल येथे विदयार्थ्यांचे व शिक्षिक यांचे साठी नेत्र तपासनी शिबीर घेण्यात आले. त्यात ६०० मुला मुलींची तपासनी करण्यात आली.लायन क्लब प्रेसीडेंट ला. साधना टाटीया, सेक्रेटरी ला. सारीका अगरवाल, खजिनदार सुमीत भदेशीया, ला.नवीन भुरट,ला.सचीन पारख,MJF ला डॉ सीमा शिंदे, संतोष अग्रवाल, डॉ.ममता काळे, ऍड. राजेश देसाई इत्यादी लायन्स मेंबर उपस्थीत होते, डॉ सुरेश शर्मा यांच्या टीमने तपासनी केली.व डी सीमा शिंदे यांनी नेत्रदान देहदान, अंगदान व रक्तदान या बद्दल माहीती दिली. आयोजक यांचेकडून गरजुंना चश्मे देण्यात येणार आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page