लायन्स क्लब ऑफ़ लोणावळा तर्फे डॉक्टर बी एन् पुरंदरे हायस्कुल येथे लेबोरेटरीचे साहित्य वाटप

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ़ लोणावळा तर्फे डॉक्टर बी एन् पुरंदरे हाई-स्कूल येथे लेबोरेटरी चे साहित्य वाटप करण्यात आले. मुलाना शिक्षणासाठी हे खुप गरजेचे होते या लैबोरेट्री चे उदघाटन लायन डीसटीक गवर्नर MJF लायन राजेशजी अगरवाल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला लायन्स क्लब चे मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते लायन्स क्लब चा हा पर्मनंट प्रोजेक्ट आहे राजेशजी यांनी नया सवेरा या बद्ल मुलांना माहिती दिली. नेत्रदान् हे खूप आवश्यक आहे.तसेच देहदान अंगदान रक्तदान या विषयी माहिती दिली सर्वांना याचे महत्व सांगीतले नेत्रदान महादान आहे जास्तीत जास्त लोकांनी केले पाहिजे असे मत वेक्त केले. लायन्सक्लब च्या अध्यक्षा साधना टाटिया यांनी प्रस्तावना केली व बक्षी यांनी आभार मानले. सारिका अगरवाल, सुमित भदेशीया,शिव अगरवाल सीमा शींदे, ममता काले ,रानडे सर कविता नय्यर आनंद खंडेलवाल सचिन पारख रवी वर्मा संतोष अगरवाल गिरीष पारख जितेंद्र & सारिका सुराणा प्रथमेश राजपुत स्वतंत्र् अगरवाल यश सोनवणे संजय घोलपकर सुरज टाटिया राजेश देसाई तसेच् धीरज फुलफगर् गावडे सर मोहिते सर सुनील पानगावकर सर्व शिक्षक आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page