महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराची नवीन कार्यकारणी जाहीर

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराची नवीन कार्यकारणी मनसे मावळ अध्यक्ष श्री रुपेशभाऊ म्हाळसकर यांच्या हस्ते तसेच वडगाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ.सायलीताई रुपेशभाऊ म्हाळसकर यांच्या उपस्थितीत व श्री भारत रमेश चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील नियुक्ती करण्यात आल्या.उपाध्यक्ष-दिनेश कालेकर,मधुर पाटणकर,सुनील भोंडवेचिटणीस -निखिल सोमन,संघटक -अभिजीत फासगेप्रसिद्धीप्रमुख -उमेश बोडके,प्रवक्ते-अमित भोसलेयावेळी निखिल भोसले,खंडू बोभाटे,अजिंक्य बोभाटे,निलेश लांडगे, देवेश सोमन,वैभव पाटणकर, मोहीनीश पाटणकर, सिद्धेश कोणेकर,गुरुदास मेने आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page