३० नोव्हेंबर २०२५ ला लांडगे व वाघेरे शुभविवाह शाहीथाटात संपन्न







मावळ मराठा न्युज- चिंचवड वाल्हेकरवाडी रोड येथे आहेर गार्डन मध्ये नुकताच शुभविवाह कासारवाडी येथील समाजभुषण वस्ताद कै.पांडुरंग सखाराम लांडगे व कै.पै.दत्तात्रय तुकाराम जाधव यांची नात व महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार तथा राष्ट्रीय कामगार भुषण श्री.काळुराम पांडुरंग लांडगे यांची द्वितीय सुकन्या चि.सौ.का. काजल व पिंपरी चिंचवड शहराचे महापौर कै.भिकु भिमाजी वाघेरे पाटील यांचा नातु व पिंपरी चिंचवड शहराचे मा.महापौर मा.श्री.संजोग भिकु वाघेरे पाटील यांचा पुतण्या तसेच श्री.दिपक उर्फ उदय भिकु वाघेरे पाटील यांचे सुपुत्र सुरज यांचा शुभविवाह नुकताच थाटात संपन्न झाला ह्या वधुवरास शुभ आशिर्वाद देण्यासाठी राज्यसभेचे मा.खासदार मा.अमरजी साबळे ,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांचे स्विय सहाय्यक ( PA ) श्री.विकास पाटील साहेब , चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.शंकरशेठ जगताप , विधानषरिषदच्या आमदार उमाताई खापरे , विधानपरिषदेचे आमदार मा.श्री.अमितजी गोरखे ,भोसरी विधानसभेचे मा.आमदार विलासशेठ लांडे ( पाटील ) , पिंपरी विधानसभेचे मा.आमदार अॅड. गौतमजी चाबुकस्वार , वडगांंवशेरी विधानसभेचे मा.आमदार मा.श्री.सुनिल आण्णा टिंगरे , मावळ तालुक्याच्या मा.आमदार श्रीमती रुपलेखाताई ढोरे ,श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष मा.श्री.सुनिलभाऊ रासने ,शिवसेनेचे जेष्ठनेते व उद्योजक मा.श्री. उमेशभाऊ चांदगुडे , पिंपरी चिंचवड शहराचे मा.महापौर मा.श्री.संजोग वाघेरे पाटील , पिंपरी चिंचवड शहराचे मा.महापौर मा.श्री.योगेशजी बहल ,पिंपरी चिंचवड शहराचे मा.महापौर नितीन आप्पा काळजे , मावळ तालुक्याचे मा.सभापती श्री.एकनाथभाऊ टिळे , पिंपरी चिंचवड शहराचे मा.उपमहापौर श्री.डब्बुशेठ असवानी , श्री.प्रभाकर वाघेरे , महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदचे उपसभापती मा.ना.श्री.आण्णा बनसोडे यांचे सुपुत्र युवानेते श्री.सिद्धार्थ आण्णा बनसोडे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठनेते श्री.भाऊसाहेब भोईर ,पिंपरी चिंचवड शहराचे स्थायी समितीचे मा.अध्यक्षा सौ.ऊषाताई वाघेरे पाटील , पिंपरी चिंचवड शहराचे मा.स्थायी समितीचे अध्यक्ष श्री.अजितभाऊ गव्हाणे ,पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे मा.अध्यक्ष श्री. संतोष आण्णा लोंढे ,मा.नगरसेवक व भाजपचे जेष्ठनेते श्री.राजेश आण्णा पिल्ले ,सर्वश्री पुढील मा.नगरसेवक श्री.रविद्र बाबासाहेब लांडगे , श्री.शत्रुघ्न बाप्पु काटे ,श्री.राहुलशेठ कलाटे , श्री.राजेंद्र काटे , श्री.रोहित आप्पा काटे , P.C.M.T. चे मा.चेअअरमन श्री.दत्तात्रय लांडगे , पुणे शहराचे मा.नगरसेवक श्री.अनिल उर्फ बॉबीदादा टिंगरे ,श्री.शामराव लांडे पाटील , श्री.अभिमन्यु दहितुले , श्री.किरणशेठ मोटे , श्री.मारूती भापकर , श्री. चंद्रकांत नखाते , श्री.माऊली थोरात , मा.P.C.M.T.सदस्य श्री.बाळासाहेब लांडे ( पाटील ) , श्री.कुणाल लांडगे , श्री.अनिकेत काटे , मा.नगरसेविका सौ. सुरेखाताई लांडगे , सौ.सुलोक्षणा धर – शिलवंत , सौ.सुजाताताई पलांडे , सौ.स्वाती उर्फ माई काटे , सौ.आशाताई शेडगे – धायगुडे , जी टीव्ही मराठी मालिकेतील सिनेअभिनेत्री आश्विनीताई थोरात ( देवमाणूस मालीका ) , नाट्यनिर्माते श्री.विजय जोशी, गोडुंब्रे गावच्या नेरे गांवचे मा.सरपंच पै.श्री.राजाभाऊ जाधव , गोडुंब्रे गांवच्या सरपंच सौ. निशाताई सावंत , वडगांव शिदे च्या सरपंच सौ.हेमलताताई शिंदे , पवना सह.बँकेचे संचालक श्री.जयनाथ काटे , पवना सह.बँकेचे संचालक श्री.जितेंद्र लांडगे , पवना सह.बँकेचे संचालक श्री.सचिन काळभोर , जयहिंद अर्बन कोअपरिटिव्ह बँकेचे संचालक अॅड. अतिश लांडगे , आण्णासाहेब सह.बँकेचे संचालक श्री.मनोज बोरसे ,चिंचवड कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी श्री.प्रदीप बोरसे , अॅम्युनियशन फॅक्टरी कामगार युनियनचे अध्यक्ष श्री.हनुमंत परांडे , पिं.चि.मनपाचे मा.आरोग्यधिकारी प्रकाशतात्या जवळकर ,उद्येजक सर्वश्री युवानेते श्री.योगेशभाऊ लांडगे , श्री.राहुलशेठ गवळी , श्री.माऊलीशेठ जगताप ,श्री.भावेनशेठ पाठक , श्री.सुरजितभाऊ हंसपाल , श्री.निहालशेठ जैन , श्री.बाबजीशेठ दहिभाते तसेच PMPML मधील आजी माजी अधिकारी , कर्मचारी , कामगार युनियन मधील सर्व संघटनेचे पदाधिकारी व कामगार वर्ग , महाराष्ट्र व पिंपरी चिंचवड शहरातील गुणवंत कामगार ,सर्व राष्ट्रीय राजकिय पक्षातील आजीमाजी पदाधिकारी , आप्तेष्ट नातेवाईक भाऊबंद ,मित्र परिवार , सार्वजनिक मंडळे,संस्था,तालीम संघातील पैलवान मंडळी व पदाधिकारी , lव्यापारी वर्ग , आजीमाजी नगरसेवक व सर्व पत्रकार बंधु तसेच काही मान्यवर पाहुण्यांनी व्हॉटसप , फोन , एस. एम.एस. द्वारे मेसेज केले ह्या सर्वांनी येऊन वधुवरास शुभ आशिर्वाद दिले व उपस्थित राहिल्या बद्दल ह्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे लांडगे व वाघेरे पाटील परिवारांतर्फे सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद व आभारी.



